विकास सर: UPSC कोचिंगसाठी घेतली जाणारी फी

  • Post author:
  • Post last modified:August 5, 2024
  • Reading time:7 mins read

नमस्कार! विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर महापालिकेने कारवाई करून सील केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. चला, यावर तर आज पाहुयात विकास सर: किती फी घेतात मुलांकडून UPSC कोचिंग चा अभ्यास करण्यासाठी काय विषय.

विकास सर: UPSC कोचिंगसाठी घेतली जाणारी फी

विकास सर:

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विकास दिव्यकीर्ति सरांचे ‘दृष्टि IAS’ कोचिंग सेंटर एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवले आहे. मात्र, या कोचिंगसाठी विद्यार्थ्यांना किती फी भरावी लागते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  (Latest Marathi Educational News)

Vikas Divyakirti Biography

नाव:डॉ विकास  दिव्यकीर्ति  
वय:46 वर्ष
शिक्षण:BA, MA, Mphill, PhD, LLB
जन्मस्थान:हरियाणा 
जन्मतारीख:26 डिसेंबर 1973
पत्नी:तरुण दिव्यकृति वर्मा
मुले:शाश्वत दिव्यकीर्ति
कोचिंग संस्थान:दृष्टि कोचिंग सेंटर

‘दृष्टि IAS’ कोचिंग सेंटरमध्ये विविध कोर्सेससाठी वेगवेगळी फी संरचना आहे. उदाहरणार्थ, टार्गेट IAS प्रीलिम्स 2024 जीएस पेपर वनसाठी 5000 रुपये फी आहे, तर IAS प्रीलिम्स जीएस बॅच 2025 साठी 25000 रुपये फी आहे. या फीमध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, मार्गदर्शन आणि अभ्यास साहित्य मिळते.

वाचा: खुल्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

हे वाचा: सूरज चव्हाण | बिग बॉस मराठी : किती झालं आहे सूरज चव्हाण यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

विद्यार्थ्यांसाठी टिप्स

  • विकास दिव्यकीर्ति सर विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेची तयारी करताना काही महत्त्वाच्या टिप्स देतात.
  • त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी दररोज ८ तास अभ्यास, ८ तास विश्रांती आणि ८ तास झोप घ्यावी. 
  • तसेच, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने नोट्स तयार कराव्यात आणि नियमितपणे प्रॅक्टिस करावी.

विकास सर: UPSC कोचिंगसाठी घेतली जाणारी फी

General Studies (P+M)
125,000
CSAT26,000
History (Optional)
50,000
Geography (Optional)50,000
Sociology (Optional)50,000
Hindi Literature (Optional) (Video Class)
40,000
Essay Writing (8-10 classes + 20 tests with detailed answers)
10,000
History (Optional) (for GS students) 
41,000
Geography (Optional) (for GS students)
41,000
Sociology (Optional) (for GS students)
41,000
Hindi Literature (Optional) (Video Class) (for GS students)
35,000
CSAT (for GS Students)
22,000
Essay (for GS Students/Optional Students)
9,000
Pre. Test Series (GS + CSAT) (25 GS + 5 CSAT = 30 Tests)
10,000
GS (P+M) + CSAT
147,000
GS (P+M) + CSAT + ESSAY
156,000
GS (P+M) + CSAT + ESSAY + TS (Pre) + TS-GS (Mains)
178,000
GS (P+M) + Hindi Literature (Optional) (Video Class)
166,000
GS (P+M) + History / Geography / Sociology (Optional)
166,000
GS (P+M) + History / Geography / Sociology (Optional) + CSAT + Essay
197,000
GS (P+M) + Hindi Literature (Opt.) (Video Class) + CSAT + Essay + TS (Pre) + TS-GS (Mains)
213,000
GS (P+M) + Hindi Literature (Optional) (Video Class) + CSAT + Essay
188,000
GS (P+M) + History / Geography / Sociology (Optional) + CSAT + Essay + TS (Pre) + TS-GS (Mains
219,000
GS (P+M) + Hindi Literature (Opt.) (Video Class) + CSAT + Essay + TS (Pre) + TS-GS (Mains) + Basic English
218,000
GS (P+M) + History / Geography / Sociology (Optional) + CSAT + Essay + TS (Pre) + TS-GS (Mains) + Basic English
224,000
विकास सर: UPSC कोचिंगसाठी घेतली जाणारी फी

क्लिक कर व detail फी stracture पहा

UPSC परीक्षेची तयाfरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘दृष्टि IAS’ कोचिंग सेंटर एक उत्तम पर्याय आहे. विकास दिव्यकीर्ति सरांचे मार्गदर्शन आणि कोचिंग सेंटरची उच्च दर्जाची सुविधा विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करते. मात्र, या कोचिंगसाठी लागणारी फी विद्यार्थ्यांनी विचारात घेणे आवश्यक आहे.

हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या


हे वाचा: बागेश्वर धाम सरकार किती झालयं शिक्षण ? व अनेक प्रश्न

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply