निर्मला सीतारामन: किती झाल आहे निर्मला सीतारामन यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या रहिवासी, जन्म, वडिलांचे नाव, आईचे नाव, कोण आहेत
- निर्मला सीतारामन या मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत.
- त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी झाला आहे.
- निर्मला सीतारामन या मदुराई येथील एका सामान्य कुटुंबात जन्मल्या आहेत.
- त्यांच्या वडिलांचे नाव नारायण सीतारमण असे आहे.
- त्यांच्या आईचे नाव सावित्री सीतारमण असे आहे.
- निर्मला सीतारामन या भारताच्या अर्थमंत्री आहेत.
- भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या
वाचा: Union Budget 2024: मोठी घोषणा! उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार करणार 10 लाख रुपयांची मदत पण! कोणाला
निर्मला सीतारामन यांना लहानपणापासूनच शाळेत असताना अर्थशास्रात खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण अर्थशास्रात पूर्ण केले आहे.यांनी यापूर्वी भारताच्या संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते, त्यामुळे भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. निर्मला सीतारामन या भारतीय राजकारणी आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.
निर्मला सीतारामन यांच शिक्षण
निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपले संपूर्ण शालेय शिक्षण मद्रास (चेन्नई) येथून पूर्ण केले आहे. तर त्यांनी आपले पदवीचे (अर्थशास्त्र) शिक्षण तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेज येथून अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.) पदवी प्राप्त पूर्ण केले आहे. 1984 मध्ये त्यांनी त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स (एम.ए.) पदवी मिळवली आहे. त्यानंतर देखील निर्मला सीतारामन यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. त्यांनी इंडो-यूरोपियन टेक्सटाइल ट्रेड या विषयावर पीएचडी केली आहे.त्यांच्या उच्च शिक्षणामुळे त्यांना अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांमध्ये व्यापक ज्ञान आणि अनुभव मिळाला आहे, ज्याचा उपयोग त्या आपल्या राजकीय निर्णयांमध्ये करतात. निर्मला सीतारामन यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांना एक कुशल आणि जाणकार अर्थमंत्री म्हणून सिद्ध करते
हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
हे वाचा: आत्ताच लग्न झालेले अनंत अंबानी तुम्हाला माहीत आहे का त्यांचं किती शिक्षण झालेल आहे…