विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर महापालिकेची कारवाई: कारण काय?

  • Post author:
  • Post last modified:August 5, 2024
  • Reading time:3 mins read

नमस्कार! विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर महापालिकेने कारवाई करून सील केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. चला, यावर तर आज पाहुयात काय विषय.

या कोचिंग सेंटरने बेकायदेशीररित्या इमारतीच्या तळघरात लायब्ररीची सुविधा केली होती. शनिवारी रात्री दिल्लीमध्ये जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे या लायब्ररीत अचानक पाण्याचा लोंढा आला. या पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 

वाचा: खुल्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

दिल्लीतील जुना राजेंद्र नगर परिसरातील दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर महापालिकेने कारवाई करून सील केलं आहे. या कारवाईमागील कारणे आणि त्याचे परिणाम जाणून घेऊत. (Latest Marathi Educational News)

कारवाईचे कारण

दिल्लीतील मुसळधार पावसामुळे राजेंद्र नगरमधील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे आपण वाचले आहे. या घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेने शहरातील सर्व कोचिंग सेंटर्सची तपासणी सुरू केली. व अनेक असुरक्षित तळघरांमध्ये चालणाऱ्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्यात आली, ज्यात दृष्टी IAS इन्स्टिट्युटचाही समावेश आहे.

हे वाचायला आवडेल: गावातील जिल्हा परिषद शाळा: पटसंख्येत झाली मोठी वाढ… पहा काय कारण

हे वाचा: सूरज चव्हाण | बिग बॉस मराठी : किती झालं आहे सूरज चव्हाण यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

दृष्टी IAS इन्स्टिट्युटची स्थापना

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी १९९९ मध्ये दृष्टी IAS इन्स्टिट्युटची स्थापना केली. ते UPSC परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होतात.

UPSC च्या 3 Aspirants च्या मृत्यू प्रकरणी आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली? | Drishti IAS

विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर महापालिकेची कारवाई: कारण काय?

महापालिकेची कारवाई

महापालिकेने नेहरू विहारमधील वर्धमान मॉलच्या तळघरात चालणाऱ्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटच्या शिकवणी वर्गांवर कारवाई केली. सुरक्षेच्या कारणास्तव हे तळघर सील करण्यात आलं आहे. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पोलिसांचंही एक पथक उपस्थित होतं.

हे वाचा: राज्यातील शाळांमध्ये या तारखे पासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत मोहीम – 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट

परिणाम

या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने शहरातील इतर कोचिंग सेंटर्सची तपासणी सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या


हे वाचा: Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply