पूजा खेडकर यांच्याकडून स्वतंत्र केबिनची मागणी, तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. वडिलांची संपत्ती 40 कोटी, (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे पद मिळवल्याचा प्रकार उघड. आणि पूजा खेडकर यांनी UPSC मध्ये नॉन क्रिमिलेयरअंतर्गत नोंदणी केली या कारणांमुळे पूजा खेडकर यांच्यावर टीका केली जात आहे.
पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होत्या, एकंदर त्यांनी या प्रकरणात बोलणं टाळल्याचं दिसून येत आहे. पूजा खेडकर यांनी (Pooja Khedkar) यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली होती. याशिवाय त्यांनी ऑडी कारवर लाल रंगाचा दिवा लावला होता.
यांनी UPSC च्या 2022 च्या परीक्षेत देशात 821 ऑल इंडिया रँक मिळवला. या रँकवर आयएएस पद मिळणे अवघड आहे . असे असून पुजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रीमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र देऊन नीट दिसत नाही आणि मानसिक आजार असल्याचे सांगतील होते. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. त्या गेले नाहीत न्यायाधिकारणाकडून बाहेरचा अहवाल नाकारला होता. वडिलांनी नुकतीच लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगरमधून लढवली आहे. त्यात निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची वडिलांची संपत्ती तब्बल 40 कोटींची
व तसंच तीने नोकरीत असताना यांनी एका कंपनीची स्थापना केली. पूजा ऍटो नावाची कंपनी त्यांची आहे, असा दावा अधिकारी व कार्यकर्ते यांनी केला आहे .