अनंत आणि राधिकाच्या लग्नावर जवळपास 5000 कोटी रुपये खर्च झाले होते. पण! तुम्हाला माहीत आहे का किती शिकलेत ?
मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पण! सोशल मीडियावर धुमाकूळ करत असेलेली अनंत अंबानींच लग्न १२ जुलैला पार पडलेलं आहे. सगळीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नची चर्चा सुरु आहे.
सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल कि भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे मुकेश अंबानी यांचे चिरंजीवाचे शिक्षण काय असेल?
हे वाचा: बागेश्वर धाम सरकार किती झालयं शिक्षण ? व अनेक प्रश्न
अनंत अंबानी यांनीही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यांचे शिक्षण पाहिले तर त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्याच वडिलांच्या शाळेत झाले. यानंतर ते ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये गेले. तेथे त्यांनी ब्राउन यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. तेथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदवी घेतल्यानंतर ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले. वडिलांच्या व्यवसायात वडिलांना साथ देण्याचे ठरवले. आता ते सध्या रिलायन्सचा ऊर्जा व्यवसाय सांभाळत आहे. तर ते इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा सह-मालक देखील आहे. त्याची (वाइफ) राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर झाली आहे.
अनंत अंबानी बिजनेस लीडर असून ते जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स लिमिटेडमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत.
Source: News Channel