Raj Thackeray Education
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबई येथे झाला. राजकारणी आणि एक व्यंगचित्रकार म्हणून तर राज ठाकरे आपल्याला परिचयाचे आहेतच पण त्यांचं शिक्षण नक्की कुठपर्यंत झालंय हे तुम्हाला माहिती आहे का? आज माहीत करून घ्या
Raj Thackeray Education
राज ठाकरेंचं प्राथमिक आणि शालेय शिक्षण हे मुंबईतील बालमोहन विद्या मंदिरमध्ये पूर्ण झालं.
त्यांनी मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या शिक्षणामुळे त्यांना चित्रकला आणि व्यंगचित्रकलेत विशेष प्राविण्य मिळाले आहे.हे वाचा: किती शिकलेत देवेंद्र फडणवीस, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
प्रश्न १: राज ठाकरे यांच शालेय शिक्षण कुठे झाले?
राज ठाकरे यांच शालेय शिक्षण मुंबईतील दादर येथील बाल मोहन विद्या मंदिर येथे झाले.
प्रश्न २: राज ठाकरे यांच उच्च शिक्षण काय आहे?
राज ठाकरे यांनी मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे.