Dhananjay Powar DP | Big Boss Marathi: किती झालं आहे धनंजय पोवार यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

  • Post author:
  • Post last modified:August 7, 2024
  • Reading time:4 mins read

धनंजय पोवार यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने मोठं यश मिळवलं आहे.

Dhananjay Powar DP | Big Boss Marathi: किती झालं आहे धनंजय पोवार यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

Dhananjay Powar DP | Big Boss Marathi: किती झालं आहे धनंजय पोवार यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

धनंजय पोवार, ज्यांना डीपी या नावानेही ओळखले जाते, धनंजय पोवार हे नाव सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे, त्याला कारण ही तसंच आहे.  धनंजय यांचा जन्म कोल्हापूरच्या इचलकरंजी येथे झाला. धनंजय पोवार हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे, विशेषतः धनंजय पोवार यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये सहभाग आहे. पण धनंजय पोवार यांचं शिक्षण किती झालं आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. (Latest Marathi Educational News)

हे वाचा: सूरज चव्हाण | बिग बॉस मराठी : किती झालं आहे सूरज चव्हाण यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

नाव :धनंजय पोवार
पूर्ण नाव:धनंजय अजित पोवार
आईचे नाव :अश्विनी पोवार
जन्म :13 जुलै
जन्मस्थळ :इचलकरंजी (कोल्हापूर)
पत्नी :कल्याणी पोवार
व्यवसाय:दी सोसायटी फर्निचर
आईसाहेब वस्त्रम
डीपी अमृततुल्य
डीपी स्पोर्ट्स शोरुम
युट्युब चॅनेल:येथे क्लिक करा
इंस्टाग्राम अकाऊंट:येथे क्लिक करा
Dhananjay Powar DP | Big Boss Marathi: किती झालं आहे धनंजय पोवार यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

Dhananjay Powar DP | Big Boss Marathi: किती झालं आहे धनंजय पोवार यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

धनंजय पवार यांचे शिक्षण श्री व्यंकटेश महाविद्यालय गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथून झाले आहे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथून पूर्ण केले आहे असे सांगण्यात आले आहे.

धनंजय पवार यांचं शिक्षण चांगल झालं आहे त्यांनी आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने मोठं यश मिळवलं आहे. त्यांच्या प्रवासातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे.

हे वाचा: किती शिकलेत देवेंद्र फडणवीस, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

प्रश्न १: धनंजय पोवार यांचं शिक्षण किती झालं आहे?

धनंजय पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथून पूर्ण केले आहे.

प्रश्न २: धनंजय पोवार कोणत्या व्यवसायात आहेत?

उत्तर: धनंजय पोवार ‘सोसायटी फर्निचर’ या तीन मजली भव्य शोरूमचे मालक आहेत.

प्रश्न ३: धनंजय पोवार सोशल मीडियावर कसे प्रसिद्ध झाले?

उत्तर: लॉकडाऊनच्या काळात त्यांनी मजेशीर व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली.

प्रश्न ४: धनंजय पोवार ‘बिग बॉस मराठी’मध्ये कसे सहभागी झाले?

उत्तर: त्यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे त्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये निवड झाली.


हे वाचा: बागेश्वर धाम सरकार किती झालयं शिक्षण ? व अनेक प्रश्न

हे वाचा: घन : श्याम दरवडे | Big Boss Marathi: किती झालं आहे घन : श्याम दरवडे यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply