सूरज चव्हाण यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये सहभाग आहे. व तो एक मराठी कलाकार आहे, व तो खूप शिकलेला आहे असे वाटते पण!
सूरज चव्हाण | बिग बॉस मराठी
सूरज चव्हाण हे एक मराठी कलाकार आहेत, सूरज चव्हाण मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाकिची होती. लहान असतानाच त्यांचे आई-वडील वारले, त्यामुळे सूरज आता त्याच्या बहिणीच्या घरी राहतो. (Latest Marathi Educational News)
हे वाचा: किती शिकलेत देवेंद्र फडणवीस, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
हे वाचा: आत्ताच लग्न झालेली राधिका मर्चंट तुम्हाला माहीत आहे का किती शिकलेली आहे ?
सूरज चव्हाण यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये सहभाग आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. . या शोमध्ये त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो, पण त्यांनी आपल्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने सर्वांना प्रभावित केलं आहे. सूरज चव्हाण यांची सोशल मीडियावर प्रसिद्धी खूप मोठी आहे. त्यांचे व्हिडीओ टिकटॉकवर खूप लोकप्रिय झाले होते. टिकटॉक बंद झाल्यानंतर त्यांनी यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. त्यांच्या व्हिडीओंना लाखो लाइक्स आणि व्ह्यूज मिळतात.
नाव: | सूरज चव्हाण |
गाव: | मोढवे |
सूरज यांचे शिक्षण: | ८वी पर्यंत |
सध्याचा व्यवसाय: | कंटेंट क्रिएटर, कलाकार |
सूरज चव्हाण | बिग बॉस मराठी : किती झालं आहे सूरज चव्हाण यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
यंदा घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यामध्ये ‘गुलीगत धोका’ फेमस रीलस्टार सूरज चव्हाणचा देखील समावेश आहे. सूरज यांचे शिक्षण फक्त ८वी पर्यंतच झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. लहानपणीच मोलमजुरी करत त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळले यांनी त्यांच्या बहिणीच्या मोबाईलवर टिक टॉकसाठी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यांचे व्हिडिओ लवकरच प्रसिद्ध झाले आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर ओळख मिळाली. टिक टॉक बॅन झाल्यानंतर, त्यांनी यूट्यूबवर ‘प्रेमासाठी काहीपण’ आणि ‘बुक्कीत टेंगुळ’ या सारख्या व्हिडिओ बनवतात व त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.
हे वाचा: बागेश्वर धाम सरकार किती झालयं शिक्षण ? व अनेक प्रश्न
सूरज चव्हाण यांचं शिक्षण जरी आठवीपर्यंत असलं तरी त्यांनी आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने मोठं यश मिळवलं आहे. त्यांच्या प्रवासातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे.