कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे.
- मोदी सरकारच्या 3.0 पहिल्या पूर्ण बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे, असे आपल्याला पाहायला मिळते.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.
- विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे.
- यासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे
- कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे.
- हे कर्ज 3 टक्के व्याजदरावर देण्यात येईल.
- यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार
- त्यांचा उद्देश रोजगार आणि प्रशिक्षण मजबूत करणे हा आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर केले.
- निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या
वाचा: खुल्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार करणार 10 लाख रुपयांची मदत
आज सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना १० लाख रूपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा अर्थमंत्रा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.
केंद्र सरकार चे उद्देश
त्यांचा उद्देश रोजगार आणि प्रशिक्षण मजबूत करणे हा आहे. यासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणासाठी १. ५४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. घेऊ शकत नाहीत. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
किती लाखांचे कर्ज
जे विद्यार्थी कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा घेत नसतील. त्यांना देशातंर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे कर्ज 3 टक्के व्याजदरावर देण्यात येईल.
हे वाचायला आवडेल: गावातील जिल्हा परिषद शाळा: पटसंख्येत झाली मोठी वाढ… पहा काय कारण
हे वाचायला आवडेल: निर्मला सीतारामन: किती झाल आहे निर्मला सीतारामन यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या