19 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती शिकलेत.
- 19 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी.
- देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी असून भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) सदस्य आहेत.
- त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला.
- देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण नाव देवेंद्र गंगाधर राव फडणवीस आहे.
- अगदी लहान वयात लोकांमध्ये प्रसिद्ध झालेले देवेंद्र फडणवीस हे अतिशय सुशिक्षित आहेत.
हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
- वडिलांबद्दल बोलायचे झाले तर गंगाधर राव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघात होते.
- विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांनी वडिलांच्या नावाची मदत घेतलेली नाही.
- अनेक राजकीय चढउतारानंतरही त्यांनी महाराष्ट्राचे सरकार पाच वर्षे यशस्वीपणे चालवले.
आम्ही तुम्हाला सांगणारआहोत की देवेंद्र फडणवीस किती शिक्षित आहेत, पुढे वाचूयात …
हे वाचा: किती शिकलेत रोहित पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
- देवेंद्र यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती विद्यालयातून झाले आहे.
- 1986 मध्ये त्यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला.
- नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.
- त्यानंतर त्यांनी जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन येथून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा मिळवला.
देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएल.बी) मिळवली आहे. याशिवाय, त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पीजीडीबीएम) आणि प्रकल्प व्यवस्थापन (प्रोजेक्ट मॅनेजमेंट) मध्ये डिप्लोमा प्राप्त केला आहे.
हे वाचा: आत्ताच लग्न झालेले अनंत अंबानी तुम्हाला माहीत आहे का त्यांचं किती शिक्षण झालेल आहे…
त्यांच्या शैक्षणिक आणि तितक्याच महत्त्वाच्या राजकीय अनुभवामुळे, देवेंद्र फडणवीस हे एक प्रभावी नेते आहेत आणि चांगले व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हे वाचा: Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?