भारताच्या राजकारणाचे केंद्रबिंदू शरद पवार साहेब, आज माहीत करून घ्या इतके शिकलेत .
शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा म्हणून शरद पवार यानं ओळखतात, शरद पवार यांना नऊ भाऊ आहेत. १२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो.
शरद पवार हे आतापर्यंत 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. २५ मे १९९९ रोजी शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
हे वाचा: बागेश्वर धाम सरकार किती झालयं शिक्षण ? व अनेक प्रश्न
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
त्यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात बारामती येथील शाळेत झाली. शरद पवार यांनी प्राथमिक शिक्षण बारामती येथे घेतले. त्यांच्या शालेय जीवनात त्यांनी नेहमीचचांगले गुण मिळवले.
महाविद्यालयीन शिक्षण
शरद पवार यांनी पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून (BMCC) वाणिज्य शाखेत पदवी घेतली. महाविद्यालयातील त्यांच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी संघटनेत सक्रीय सहभाग घेतला.
विद्यापीठीन जीवन आणि राजकारण
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, शरद पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये कार्य केले आणि त्यांच्या नेतृत्वगुणांची ओळख निर्माण केली.
Source: News Channel
हे वाचा: आत्ताच लग्न झालेली राधिका मर्चंट तुम्हाला माहीत आहे का किती शिकलेली आहे ?