हिमांशु भानुशाली यांनी त्यांचा सीएचा प्रवास २०१५ ला सुरू केला होता, ९ वर्षांच्या संघर्षानंतर हिंमाशू २०२४ मध्ये सीए झाले.
हिमांशु यांना अपयशाशी एकदा नव्हे, तर अनेकदा सामना करावा लागला होता . ९ वर्षांच्या संघर्षानंतर हिंमाशू २०२४ मध्ये सीए झाले.
स्वतात जिद्द असेल, व मनात काही तरी करून दाखवणे ही जिद्द असेल तर तो आपली स्वप्ने पूर्ण करू शकते. अविरत प्रयत्न केले, तर ध्येयपूर्ती अशक्य नसते हे हिमांशु यांनी दाखवून दिले. हिमांशु तब्बल नऊ वर्षांच्या संघर्षानंतर २०२४ मध्ये सीए झाले हिमांशु यांच्या मनातून समजते की सीए करणे खूप आवघड नाही मनात जिद्द असायला हवी.
हिमांशु भानुशाली यांना हे यश मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाच; अपयशी होऊनही ते हरले नाहीत. अपयश पचवून पुढे जाण्याची ताकद त्यांनी ठेवली आणि हेच त्यांचे खरे यश आहे. हिमांशु भानुशाली यांनी त्यांचा सीएचा प्रवास २०१५ ला सुरू केला होता. मात्र हिमांशु भानुशाली २०१५ च्या पहिल्या प्रयत्नामध्ये नापास झाले. ते हरले नाहीत ते प्रयत्न करत राहीले .
विशेष बाब म्हणजे एवढ्या वेळा अपयश येऊनही हिमांशु हिंमत हरले नाहीत. त्यांनी पुन्हा २०२३ मध्ये परीक्षा दिली आणि अखेर नऊ वर्षांनंतर त्यांना सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याचा सुखानंद अनुभवता आला. अपयशातून यशाकडे जाताना त्यांनी केलेला संघर्षाने त्यांना मिळालेली नवी दृष्टी महत्त्वपूर्ण ठरली.
हे वाचा : शिक्षकांना करावे लागणार जास्त काम पण का ? लाडकी बहीण योजनेच्या कामाचे शिक्षकांना आदेश…